Jump to content

"अविनाश डोळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अविनाश डोळस हे बारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते...
(काही फरक नाही)

२३:०४, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

अविनाश डोळस हे बारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते आहेत. ते एम.ए. झाले असून माजी प्राध्यापक आहेत. अविनाश डोळस हे आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य पुढारी आहेत. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत.

प्रा. अविनाष डोळस यांची पुस्तके

  • आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने (चरित्र, सहलेखक राम दोतोंडे)
  • आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ
  • आंबेडकरी विचार आणि साहित्य
  • महासंगर (कथासंग्रह)
  • सम्यकदृष्टीतून...

सन्मान आणि पुरस्कार

  • जानेवारी १९९०मध्ये भरलेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • जानेवारी २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

[[वर्ग: ]] [[वर्ग: ]]