Jump to content

"अण्णा शिरगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अण्णा शिरगांवकर (जन्म : इ.स. १९३०) हे कोकणावर नितांत प्रेम असणारे व कोकणच्या विकासाची तळमळ असणारे असे दाभोळमधील एक बहुपेडी व्यक्तिमत्व आहेत. ते कोकणातील नामवंत इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक आणि लेखककी आहेत. शिरगांवकर यांनी आयुष्यातील काही काळ रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घालविला आहे. त्यांच्या पुस्तकांतून हा जीवनानुभव प्रकर्षाने डोकावतो.

आयुष्यभराच्या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून अण्णा शिरगांवकरांना इसवी सनापूर्वीची नाणी, नऊ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यांवर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वांतून कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडायला मदत झाली.

==अण्णा शिरगांवकर यांनी लिहिलेली पुस्तके==

१४:१७, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

अण्णा शिरगांवकर (जन्म : इ.स. १९३०) हे कोकणावर नितांत प्रेम असणारे व कोकणच्या विकासाची तळमळ असणारे असे दाभोळमधील एक बहुपेडी व्यक्तिमत्व आहेत. ते कोकणातील नामवंत इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक आणि लेखककी आहेत. शिरगांवकर यांनी आयुष्यातील काही काळ रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घालविला आहे. त्यांच्या पुस्तकांतून हा जीवनानुभव प्रकर्षाने डोकावतो.

आयुष्यभराच्या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून अण्णा शिरगांवकरांना इसवी सनापूर्वीची नाणी, नऊ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यांवर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वांतून कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडायला मदत झाली.

अण्णा शिरगांवकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • प्रकाशदीप (शिरगांवकरांच्या जीवनात आलेल्या अण्णासाहेब बेहेरे, गो.नी. दांडेकर, रामभाऊ म्हाळगी, मधु मंगेश कर्णिक इत्यादी व्यक्तीचे व्यक्तिचित्रण)
  • शेवचिवडा (विनोदी लेखसंग्रह)
  • शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगांवकरांची शोध मोहीम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला मागोवा).

संदर्भ