Jump to content

"प्रभाकर निलेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
'''प्रभाकर निलेगावकर''' हे मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत आहेत. इ.स. १९९१ सालापासून त्यांचे कार्यक्रम रंगमंचावर येत असतात. त्यांना २०१३ सालापर्यंत ४८ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. 'स्वतिश्री' निर्मित ’अस्सल माणसं इरसाल नमुने’ ह्या त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाची वाटचाल २००० प्रयोगांकडे चालली आहे.

२०१८ साली त्यांचा ’पुलं’च्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री नाट्यप्रयोग गाजतो आहे.

प्रभाकर निलेगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचे मिलेनियम अवॉर्ड, कर्नाटकाचा सरस्वती पुरस्कार, आणि अखिल मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार इ.इ. प्रदान झाले आहेत.

२३:०७, २९ जानेवारी २०१८ ची नवीनतम आवृत्ती

प्रभाकर निलेगावकर हे मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत आहेत. इ.स. १९९१ सालापासून त्यांचे कार्यक्रम रंगमंचावर येत असतात. त्यांना २०१३ सालापर्यंत ४८ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. 'स्वतिश्री' निर्मित ’अस्सल माणसं इरसाल नमुने’ ह्या त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाची वाटचाल २००० प्रयोगांकडे चालली आहे.

२०१८ साली त्यांचा ’पुलं’च्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री नाट्यप्रयोग गाजतो आहे.

प्रभाकर निलेगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचे मिलेनियम अवॉर्ड, कर्नाटकाचा सरस्वती पुरस्कार, आणि अखिल मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार इ.इ. प्रदान झाले आहेत.

पहा - नाटक : एकपात्री नाटक :

 :