"जंजाळा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जंजाळा ऊर्फ वैशागड हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे... |
(काही फरक नाही)
|
०६:५०, २८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
जंजाळा ऊर्फ वैशागड हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
औरंगाबाद-जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गावर जंजाळा हे गाव आहे. अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. जंजाळा हे डोंगरमाथ्यावरचे चिमुकले गाव असले तरी अतिषय गलिच्छ आहे. येथून चार किलोमीटरवर पायी चालत गेल्यावर वैशागड ऊर्फ जंजाळा लागतो. फोडलेल्या तटातून किल्ल्यात प्रवेश होतो. अफाट विस्तार असलेल्या या किल्ल्यावर उद्ध्वस्त इमारतींचे अनेक अवशेष आहेत. खूप तलाव आहेत, पिण्याचे पाणी आहे. गडावरून लांबवरचा मुलुख न्याहाळता येतो.
जंजाळा गावाच्या कुशीतच ’घटोत्क” नावाची प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पाचव्या शतकात बांधली गेली. येथे काही शिलालेखही आहेत.