Jump to content

"अक्षरधारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अक्षरधारा बुक गॅलरी ही १९९४पासून पुस्तकांची प्रदर्शने भरवणारी...
(काही फरक नाही)

२२:३५, ३ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

अक्षरधारा बुक गॅलरी ही १९९४पासून पुस्तकांची प्रदर्शने भरवणारी पुण्याची नामांकित संस्था आहे. रमेश राठिवडेकर हे तिचे प्रमुख आहेत. ही संस्था साहित्य व संस्कृतीविषयक विविध उपक्रमांद्वारे वाचकांच्या मनांत पुस्तकांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाढावी यासाठी प्रयत्नशील असते.

पुरस्कार

  • या संस्थेच्या कार्याला मानवंदना म्हणून ’पब्लिशिंग नेक्स्ट इंडस्ट्री’ या जगप्रसिद्ध संस्थेकडून अक्षरधाराला २०१७ सालचा ’बुकशॉप ऑफ द ईयर’ हा सन्मान मिळाला आहे.