"वैद्य खडीवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
वैद्य परशुराम यशवंत खडीवाले (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : २८ डिसेंबर २०१७) हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.
वैद्य परशुराम यशवंत खडीवाले (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : २८ डिसेंबर २०१७) हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक होते. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.

वैद्य प.य. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांचे वडील कै. यशवंत हरी वैद्य म्हणजेच खरे खडीवाले ऑगस्ट १९६७ साली गेले. त्या काळी वडिलांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप घरी व दुसर्‍या ठिकाणी होता. त्याकडे पहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांचे धाकटे बंधू डी.एस.ए.एफ. ही आयुर्वेदातील पदवी व एमबीबीएस या पदव्या संपादन केलेले होते. परंतु, त्यांचा आयुर्वेदाच्या कार्यात विशेष रस नव्हता. ज्या काळात खडीवाले हे भारतीय हवाई दलात नोकरी करीत होते त्या काळात त्यांच्या वडिलांनी १९६४ सालीच मृ्त्युपत्र लिहिले होते. त्यात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठीच प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसर्‍या एका ठिकाणी आयुर्वेद औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य प.य. खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करू लागले.
वैद्य प.य. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांचे वडील कै. यशवंत हरी वैद्य म्हणजेच खरे खडीवाले ऑगस्ट १९६७ साली गेले. त्या काळी वडिलांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप घरी व दुसर्‍या ठिकाणी होता. त्याकडे पहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांचे धाकटे बंधू डी.एस.ए.एफ. ही आयुर्वेदातील पदवी व एमबीबीएस या पदव्या संपादन केलेले होते. परंतु, त्यांचा आयुर्वेदाच्या कार्यात विशेष रस नव्हता. ज्या काळात खडीवाले हे भारतीय हवाई दलात नोकरी करीत होते त्या काळात त्यांच्या वडिलांनी १९६४ सालीच मृ्त्युपत्र लिहिले होते. त्यात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठीच प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसर्‍या एका ठिकाणी आयुर्वेद औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य प.य. खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करत होते.

वैद्य प.य.खडीवाले हे पुण्यात .आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेतात. आयुर्वेदाच्या २०० ते ३०० औषधांचे महत्त्व समजावून सांगतात. त्याशिवाय त्याबाबतच्या श्लोकांचे पाठांतर करायला लावतात. हे काम ते विनामोबादला अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांनी भारतात धन्वंतरी याग कशाप्रकारे व्हावा, याचे तंत्र सांगून तो सुरू केला.
वैद्य प.य.खडीवाले हे पुण्यात .आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेत असत. आयुर्वेदाच्या २०० ते ३०० औषधांचे महत्त्व समजावून सांगतात. त्याशिवाय त्याबाबतच्या श्लोकांचे पाठांतर करायला लावत. हे काम ते विनामोबादला अनेक वर्षांपासून करत होते. त्यांनी भारतात धन्वंतरी याग कशाप्रकारे व्हावा, याचे तंत्र सांगून तो सुरू केला. पुणे विद्यापीठात त्यांनी स्वखर्चातून औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले.

वैद्य प.य. खडीवालॆ यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, त्यांपैकी काही ही :
वैद्य प.य. खडीवालॆ यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, त्यांपैकी काही ही :

२२:२५, २८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

वैद्य परशुराम यशवंत खडीवाले (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : २८ डिसेंबर २०१७) हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक होते. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.

वैद्य प.य. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांचे वडील कै. यशवंत हरी वैद्य म्हणजेच खरे खडीवाले ऑगस्ट १९६७ साली गेले. त्या काळी वडिलांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप घरी व दुसर्‍या ठिकाणी होता. त्याकडे पहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांचे धाकटे बंधू डी.एस.ए.एफ. ही आयुर्वेदातील पदवी व एमबीबीएस या पदव्या संपादन केलेले होते. परंतु, त्यांचा आयुर्वेदाच्या कार्यात विशेष रस नव्हता. ज्या काळात खडीवाले हे भारतीय हवाई दलात नोकरी करीत होते त्या काळात त्यांच्या वडिलांनी १९६४ सालीच मृ्त्युपत्र लिहिले होते. त्यात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठीच प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसर्‍या एका ठिकाणी आयुर्वेद औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य प.य. खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करत होते.

वैद्य प.य.खडीवाले हे पुण्यात .आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेत असत. आयुर्वेदाच्या २०० ते ३०० औषधांचे महत्त्व समजावून सांगतात. त्याशिवाय त्याबाबतच्या श्लोकांचे पाठांतर करायला लावत. हे काम ते विनामोबादला अनेक वर्षांपासून करत होते. त्यांनी भारतात धन्वंतरी याग कशाप्रकारे व्हावा, याचे तंत्र सांगून तो सुरू केला. पुणे विद्यापीठात त्यांनी स्वखर्चातून औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले.

वैद्य प.य. खडीवालॆ यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत, त्यांपैकी काही ही :

  • आजीबाईचा बटवा
  • आयुर्वेदप्रधान वैद्यक संशोधन : काल, आज व उद्या
  • आयुर्वेद सर्वांकरिता भाग १ ते १५; १६ ते ३०; ३१ ते ४५; ४६ ते ६० (पुस्तकांचे एकत्र बांधणी संच)
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ९) : अंग बाहेर येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १०) : अंगावर पांढरे जाणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १) : अग्निमांद्य
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग २) : अजीर्ण
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३) : अर्धांगवात
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६) : आग होणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ८) : आंव
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ११) : उदर(विकार)
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : नागीण
  • आयुर्वेद सर्वांकरिता : गंडमाळा
  • आयुर्वेद सर्वांकरिता : घाम खूप येतो
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३१) : छातीत दुखणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३०?) : चक्कर येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३२) : जखमा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३४) : जळवात
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३७) : टॉन्सिल्स
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३८) : डोकेदुखी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ३९) : डोळ्याचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४०) : ताप
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४१) : तोंड येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४२) : त्वचाविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४३) : दमा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४५) : दातांचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४४) : दुबळेपणा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : नागीण
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४७) : निद्रानाश
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४८) : पंडू(रोग)/पंडुता
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५०) : पित्तविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४९) : पोटदुखी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४१) : फिट्स येणे
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५२) : फुफ्फुसाचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ४६) : बालरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५४) : ब्लडप्रेशर
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५५) : भगंदर
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५६) : मधुमेह
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५७) : मनोविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५८) : मलाविरोध
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ५९) : महारोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६०) : मुखरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६१) : मुतखडा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६२) : मुळव्याध
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६३) : रक्ताचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६४) : लठ्ठपणा
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६५) : वातविकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६६) : विटाळाचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६७) : शय्यामूत्र
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६८) : सरदी
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ६९) : सायटिका
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७२) : सूज
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७१) : सोरायसिस
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७३) : हाडांचे विकार
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७४) : हृदयरोग
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग ७५) : क्षय
  • आयुर्वेद सर्वांकरिता (भाग १६) : कानाचे विकार
  • आयुर्वेदीय उपचार
  • आयुर्वेदीय वनौषधी
  • एटुझेड आरोग्यवर्धिनी
  • औषधाविना उपचार
  • कानाचे विकार
  • निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद
  • पूर्णब्रह्म (१२० पाककृती)
  • सहज सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार

वैद्य प.य. खडीवाले यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची सन्माननीय डी.लिट. ही पदवी

(अपूर्ण)