"श्रीकांत देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|श्रीकांत साहेबराव देशमुख}} |
{{गल्लत|श्रीकांत साहेबराव देशमुख}} |
||
श्रीकांत देशमुख हे एक मराठी साहित्यिक आहेत. |
श्रीकांत देशमुख हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत. |
||
==श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके== |
==श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके== |
२१:१६, २६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
श्रीकांत साहेबराव देशमुख याच्याशी गल्लत करू नका.
श्रीकांत देशमुख हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत.
श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके
- कुळवाडीभूषण शिवराय (ऐतिहासिक)
- पडझड वाऱ्याच्या भिंती (कथासंग्रह)
- बोलावें ते आम्ही (साहित्य अकादमी पुरस्कृत कवितासंग्रह)
- भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (संपादित)
- महानोरांची कविता (संपादित कविता आणि लेख)
- समकालीन साहित्यचर्चा (डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ) - (समीक्षा, सहसंपादक - मनोहर जाधव)
पुरस्कार
- 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार