Jump to content

"नारायण देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नारायण वा. देशपांडे (मृत्यू : डिसेंबर २०१७) हे एक मराठी अभिनेते, ना...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
नारायण वा. देशपांडे (मृत्यू : डिसेंबर २०१७) हे एक मराठी अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि रंगभूषाकार होते. नाशिकच्या नाट्यनम्रता या नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते. त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या होत्या.
नारायण वा. देशपांडे (मृत्यू : १६ डिसेंबर २०१७) हे एक मराठी अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि रंगभूषाकार होते. नाशिकच्या नाट्यनम्रता या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या होत्या.

‘कौंतेय’, ‘तीन चोक तेरा’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘पुत्र’ आदी अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. पुढे संस्थेची गरज म्हणून त्यांनी रंगभूषाकाराचा पेशा स्वीकारला.

२२:५९, २४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

(अपूृ्र्ण)