Jump to content

"सुमित्रा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
सुमित्रा भावे या प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका आहेत.सुनील सुकथनकर यांंच्यासह त्यांंनी दर्जेदार मराठी चित्रपटांंचे काम केले आहे.
सुमित्रा भावे (जन्म : पुणे, १२ जानेवारी १९४३), या प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक आहेत. त्या व सुनील सुकथनकर (जन्म : ३१ मे १९६६) या दोघांनी मिळून अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांंचे काम केले आहे. त्यांच्या खात्यावर सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिका आहेत. या सर्व मालिकांचे लिखाण सुमित्राबाईंचे आहे. या दोघांना विविध आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.

सुमित्रा भावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोनवेळा एम.ए. केले. शिवाय त्यांच्याकडे मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटची ग्रामकल्याण विषयाची पदविका आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्याच कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत Community Aid and Sponsorship या कार्यक्रमाच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.

सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृुत्तनिवेदक होत्या.

==सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट==
* अस्तु
* एक कप च्या
* कासव
* घो मला असला हवा
* जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
* दहावी फ
* देवराई
* दोघी
* नितळ
* फिर जिंदगी (हिंदी लघुपट)
* बाधा
* बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)
* मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)
* वास्तुपुरुष
* संहिता
* हा भारत माझा

(अपूर्ण यादी)

==पुरस्कार==
* पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबच्या २६ वाढदिवसानिमित्त दिला गेलेला पुणे प्राईड पुरस्कार (डिसेंबर २०१७)
* (अपूर्ण यादी)

[[वर्ग:चित्रपट]]
[[वर्ग:चित्रपट]]

१७:२१, १८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

सुमित्रा भावे (जन्म : पुणे, १२ जानेवारी १९४३), या प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक आहेत. त्या व सुनील सुकथनकर (जन्म  : ३१ मे १९६६) या दोघांनी मिळून अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांंचे काम केले आहे. त्यांच्या खात्यावर सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिका आहेत. या सर्व मालिकांचे लिखाण सुमित्राबाईंचे आहे. या दोघांना विविध आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.

सुमित्रा भावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोनवेळा एम.ए. केले. शिवाय त्यांच्याकडे मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटची ग्रामकल्याण विषयाची पदविका आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्याच कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत Community Aid and Sponsorship या कार्यक्रमाच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.

सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृुत्तनिवेदक होत्या.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट

  • अस्तु
  • एक कप च्या
  • कासव
  • घो मला असला हवा
  • जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
  • दहावी फ
  • देवराई
  • दोघी
  • नितळ
  • फिर जिंदगी (हिंदी लघुपट)
  • बाधा
  • बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)
  • मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)
  • वास्तुपुरुष
  • संहिता
  • हा भारत माझा

(अपूर्ण यादी)

पुरस्कार

  • पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबच्या २६ वाढदिवसानिमित्त दिला गेलेला पुणे प्राईड पुरस्कार (डिसेंबर २०१७)
  • (अपूर्ण यादी)