"वाङ्मयीन पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वाङ्मयीन पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्या...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
* मयुर देवल पुरस्कार
* मयुर देवल पुरस्कार
* सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार
* सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार
* सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
* सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
# कोकण मराठी साहित्य परिषद. यांचे कडून देण्यात येणारे १५ पुरस्कार
* एकांकिका – रमेश कीर पुरस्कार
#
* कथासंग्रह – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार
* कविता – आरती प्रभू पुरस्कार
* चरित्र – आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार
* दृकश्राव्यकला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार
* बालवाङ्मय – प्र.श्री.नेरुरकर स्मृती पुरस्कार
* ललित गद्य – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार
* संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार

*
*
*
*
*

#
#
#
#

१४:४४, १४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

वाङ्मयीन पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही संस्था आणि त्या देत असलेले पुरस्कार -

  1. महाराष्ट्र सरकार : हे पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयीन पुरस्कार या नावाने दिले जातात.
पुरस्कारांची नावे
  • प्रथम प्रकाशन - कादंबरी- श्री. ना. पेंडसे पुरस्कार
  • प्रथम प्रकाशन - काव्य-बहिणाबाई चौधरी पुरस्कार
  • प्रथम प्रकाशन - नाटक / एकांकिका- विजय तेंडुलकर पुरस्कार
  • प्रथम प्रकाशन - लघुकथा- ग. ल. ठोकळ पुरस्कार
  • प्रथम प्रकाश - ललितगद्य-ताराबाई शिंदे पुरस्कार
  • प्रथम प्रकाशन - समीक्षा/ सौंदर्यशास्त्र- रा. भा. पाटणकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - अनुवादित- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखन- सी.डी. देशमुख पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - इतिहास- शाहू महाराज पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय-कादंबरी- हरी नारायण आपटे पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - चरित्र- न. चिं. केळकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र- ना.गो. नांदापूरकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - दलित साहित्य- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका-राम गणेश गडकरी पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - पर्यावरण- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/ व्याकरण- नरहर कुरुंदकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र / समाजशास्त्र- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - लघुकथा- दिवाकर कृष्ण पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय ललितगद्य- अनंत काणेकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - विनोद- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन- वसंतराव नाईक पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - संपादित/ आधारित- रा. ना. चव्हाण पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार
  • प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार
  • बाल वाङ्मय - कथा (छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार
  • बाल वाङ्मय - कविता- बालकवी पुरस्कार
  • बाल वाङ्मय - कादंबरी- साने गुरुजी पुरस्कार
  • बाल वाङ्मय - नाटक व एकांकिका - भा.रा. भागवत पुरस्कार
  • बाल वाङ्मय - सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार
  • बाल वाङ्मय - संकीर्ण- ना. धो. ताम्हणकर पुरस्कार
  • मयुर देवल पुरस्कार
  • सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार
  • सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
  1. कोकण मराठी साहित्य परिषद. यांचे कडून देण्यात येणारे १५ पुरस्कार
  • एकांकिका – रमेश कीर पुरस्कार
  • कथासंग्रह – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार
  • कविता – आरती प्रभू पुरस्कार
  • चरित्र – आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार
  • दृकश्राव्यकला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार
  • बालवाङ्मय – प्र.श्री.नेरुरकर स्मृती पुरस्कार
  • ललित गद्य – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार
  • संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार