Jump to content

"नेटवर्क इंजिनीअरिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
नेटवर्क इंजिनीरिंग म्हणजे संगणक प्रणालीचे एक महान व विस्तृत जाळे .जेथे एक संगणक जगातील दुसर्या संगणकाशी माहितीची देवाण घेवाण करू शकतो.
नेटवर्क इंजिनिअरिंग हे संगणक प्रणालीचे एक महान व विस्तृत जाळे आहे. या जाळ्यातील कोणतेही दोन संगणक त्यांच्या जवळील माहितीची आपआपसात देवाणघेवाण करू शकतात.

अशा प्रकारे एका कंपनीचे मुख्य कार्यालय जगातील कुठल्याही ठीकाणी असलेल्या काचेरीशी संवाद साधू शकते.
अशा प्रकारे एका कंपनीचे मुख्य कार्यालय जगातील कुठल्याही ठिकाणी असलेल्या कचेरीशी संवाद साधू शकते. जगाच्या एका टोकावरील एखादा माणूस जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या माणसाशी संपर्क करू शकतो.

१९:३५, १३ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती