"उद्धव कानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उद्धव कानडे हे एक मराठी कवी आहेत. ==उद्धव कानडे यांचे काव्यसंग्रह...
(काही फरक नाही)

२१:२५, ८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

उद्धव कानडे हे एक मराठी कवी आहेत.

उद्धव कानडे यांचे काव्यसंग्रह

  • अस्वस्सथायन
  • आम्ही घामाचे धनी

पुरस्कार आणि सन्मान

  • १९व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (डिसेंबर २०१७)
  • रंगत संगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 'काव्य प्रतिभा पुरस्कार' (२७-४-२०१६)