Jump to content

"पांडुरंग पाटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत. ==पांडुरं...
(काही फरक नाही)

००:३४, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत.

पांडुरंग पाटणकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • चला ओडिशाला
  • चला दक्षिण भारताच्या सहलीला
  • चला दुबईला - संयुक्त अरब अमिरातींच्या देशाला
  • चला मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सहलीला
  • साद मराठवाड्यातील किल्ल्यांची