Jump to content

"अरुण हरकारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अरुण हरकारे हे एक मराठी लेखक आहेत. ==अरुण हरकारे यांनी लिहिलेली प...
(काही फरक नाही)

०७:२८, ६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

अरुण हरकारे हे एक मराठी लेखक आहेत.

अरुण हरकारे यांनी लिहिलेली पुस्तके

  • उत्कृष्ट तपास कथा (मुंबई पोलीस) (भाग १,२,३)
  • एन्काऊंटर स्पेशालिस्ट
  • कपिल
  • करोडपती कसे व्हावे अर्थात यशस्वी कसे व्हावे
  • कर्तृत्ववान पोलीस अधिकारी
  • कलंकशोभा
  • कवींचे कवी कुसुमाग्रज
  • कशाला उद्याची बात
  • कशाला घालताय पिंगा
  • कळत नकळत
  • काचेचं घर
  • कामायनी आणि साहेबराव
  • कारस्थान
  • कालिंदीची भानगड
  • काही तासांसाठी
  • काळं मन सुंदर चेहरा
  • किनारा तुला पामराला
  • किल्ली गुणवत्ता यादीची
  • किल्ली सुखाची
  • कुंडली भेद
  • कोंडी
  • चतुर कोल्हा ऊर्फ अबू सालेम
  • केशराचं शेत
  • केसरी पंजाबचे
  • कोंडी
  • पोलिसांच्या उत्तम तपास कथा (अनेक भाग)
  • फाड फाड इंग्रजी बोला आठ तासात
  • मुंबई पोलिसांची शान - पोलीसांच्या सत्य तपास कथा (भाग - १, २)
  • शौर्यपदक विजेत्यांच्या तपास कथा