"शुभा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. शुभा साठे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सावरकर बंधूंच्या प... |
(काही फरक नाही)
|
२१:३५, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
डॉ. शुभा साठे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी सावरकर बंधूंच्या पत्नी यशोदा(बाई) गणेश सावरकर, यमुना(माई) विनायक सावरकर आणि शांता(ताई) नारायण सावरकर या तिघीच्या जीवनावर `त्या तिघी' नावाची कादंबरी संशोधनपूर्वक लिहिली आहे. या कादंबरीला पुणे मराठी ग्रंथालयाकडून २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.