Jump to content

"शंकरराव धुमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकरराव धुमाळ हे एक मराठी शेतकरी असून शिक्षण आणि सहकार हीही त्या...
(काही फरक नाही)

१७:३८, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

शंकरराव धुमाळ हे एक मराठी शेतकरी असून शिक्षण आणि सहकार हीही त्यांची कार्यक्षेत्रे होती.

त्यांच्या जीवनावर डॉ. अश्विनी घोरपडे यांनी कर्मवर्धन आबा आणि स्मृतिवर्धन आबा या नावांची दोन पुस्तके लिहिली आहेत. पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनने ती प्रसिद्ध केली आहेत.