"बब्रूवान रुद्रकंठावार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बब्रूवान रुद्रकंठावार हे याच टोपण नावाने विनोदी लेखन करणारे एक...
(काही फरक नाही)

२१:४६, २४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

बब्रूवान रुद्रकंठावार हे याच टोपण नावाने विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. ते व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी लिहिलेले एक सदर तरुण भारत या दैनिकामध्ये नियमितपणे येत असे. त्यांच्या पुस्तकांतून मराठवाड्याच्या बोलीभाषेचा सर्रास वापर झालेला दिसतो.

बब्रूवान रुद्रकंठावार यांनी लिहिलेली पुस्तके

  • अामादमी विदाऊट पार्टी
  • चौथ्या इस्टेटच्या बैलाला (नाटक)
  • टर्या, डिंग्या आन् गळे
  • पुन्यांदा चबढब (कथासंग्रह)
  • बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी