Jump to content

"प्रमोद मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''प्रमोद मारुती मांडे''' (डिसेंबर १९, इ.स. १९५४ - हयात) हे मराठी इतिहास संशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि किल्ल्यांचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात.
'''प्रमोद मारुती मांडे''' (जन्म : १९ डिसेंबर इ.स. १९५४; मृत्यू : १७ ऑक्टॊबर २०१७) हे मराठी इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि किल्ल्यांचे गाढे अभ्यासक म्हणून ते विशेष ओळखले जातात.


== कार्य ==
== कार्य ==
भारतातील कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंतच्या 650 किल्ल्यांना स्वतः भेट देउन अभ्यास केला आहे{{संदर्भ हवा}}. भारतातील स्वातंत्यलढा आणि क्रांतिकारकांचा ही त्यांचा गाढा अभ्यास आहे{{संदर्भ हवा}}.
प्रमोद मांडे यांनी भारतातील कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंतच्या किल्ल्यांपैकी एकूण ६५० किल्ल्यांना स्वतः भेट देऊन त्यांच्या रचनेचा अभ्यास केला.{{संदर्भ हवा}}. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.{{संदर्भ हवा}}.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ १५: ओळ १५:
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]

२१:३६, १७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

प्रमोद मारुती मांडे (जन्म : १९ डिसेंबर इ.स. १९५४; मृत्यू : १७ ऑक्टॊबर २०१७) हे मराठी इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि किल्ल्यांचे गाढे अभ्यासक म्हणून ते विशेष ओळखले जातात.

कार्य

प्रमोद मांडे यांनी भारतातील कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंतच्या किल्ल्यांपैकी एकूण ६५० किल्ल्यांना स्वतः भेट देऊन त्यांच्या रचनेचा अभ्यास केला.[ संदर्भ हवा ]. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि भारतीय क्रांतिकारकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.[ संदर्भ हवा ].

प्रकाशित साहित्य

  • स्वातंत्र्य संग्रामातील समिधा (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका (चरित्रकथनात्मक)
  • स्वातंत्र्य संग्रामातील अंगार (चरित्रकथनात्मक)
  • महाराष्ट्रातील रत्नभांडार
  • गड किल्ले महाराष्ट्राचे