"दत्तात्रेयाचे चोवीस गुरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख दत्तात्रेयाचॆ चोवीस गुरू वरुन दत्तात्रेयाचे चोवीस गुरू ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी [[भागवत]] नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते. |
|||
चोवीस गुरु(अवधूताचे) |
|||
ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे :- |
|||
अवधूतानें एकंदर चोवीस गुरु केले होते, अशी भागवतांत कथा आहे. ते गुरु व त्यापासून घेतलेले गुण अनुक्रमें-१ पृथ्वी-क्षमावृत्ति व परोपकारित्व, २ वायु-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र ब्यापून असंग राहणें, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नि-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणें होणें, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात, ७ सूर्य-भेदाभेदशुन्यत्व, ८ कपोत-अति आसक्ति नाशास कारण होते, १३ हत्ती-विषयाला लंपट झालें असतां नाश होतो, १४ मधुपा |
|||
(मधुमक्षिका) उपभोग न घेतां केलेला संचय नष्ट होतो, १५ हरिण-नादमोहित झालें असतां नाश होतो, १६ मीन-रसना ताब्यांत ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवतें, १७ पिंगला (वेश्या)- पक्षी-प्रियवस्तूचा त्याग, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी असणें, २१ शुरकृत-चित्ताचीं एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकटयानें संचार करणें योग्य, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकाकी-ईश्वर जगत् कसें निर्माण करतो व कसा संहार होतो हें ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी)- ध्यानसामर्थ्य. |
|||
१ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्यापून असंग राहणे, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नी-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणे होणे, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात हे ज्ञान, ७ सूर्य-भेदाभेदशून्यत्व, ८ कपोत-अतिआसक्ती नाशास कारण होते ही जाणीव, १३ हत्ती-विषयलंपट झाले असता नाश होतो हा धडा, १४ मधुपा (मधुमक्षिका) - उपभोग न घेता केलेला संचय नष्ट होतो हे सत्य, १५ हरीण-नादमोहित झाले असता नाश होतो हा अनुभव, १६ मीन-रसना ताब्यात ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवते हे ज्ञान, १७ पिंगला (पक्षी) -प्रियवस्तूचा त्याग सहन करण्याची क्षमता, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी राहण्याची शक्ती, २१ शुरकृत (??) -चित्ताची एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकट्याने संचार करणे योग्य असणे, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकटा ईश्वर जगत कसे निर्माण करतो व त्याचा कसा संहार होतो हे ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी ??)- ध्यानसामर्थ्य. |
|||
संदर्भ : |
|||
⚫ | |||
⚫ |
१७:४८, १३ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी भागवत नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते.
ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे :-
१ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्यापून असंग राहणे, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नी-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणे होणे, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात हे ज्ञान, ७ सूर्य-भेदाभेदशून्यत्व, ८ कपोत-अतिआसक्ती नाशास कारण होते ही जाणीव, १३ हत्ती-विषयलंपट झाले असता नाश होतो हा धडा, १४ मधुपा (मधुमक्षिका) - उपभोग न घेता केलेला संचय नष्ट होतो हे सत्य, १५ हरीण-नादमोहित झाले असता नाश होतो हा अनुभव, १६ मीन-रसना ताब्यात ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवते हे ज्ञान, १७ पिंगला (पक्षी) -प्रियवस्तूचा त्याग सहन करण्याची क्षमता, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी राहण्याची शक्ती, २१ शुरकृत (??) -चित्ताची एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकट्याने संचार करणे योग्य असणे, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकटा ईश्वर जगत कसे निर्माण करतो व त्याचा कसा संहार होतो हे ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी ??)- ध्यानसामर्थ्य.
संदर्भ : भागवत स्कंध ११ अ. ६-२४.