Jump to content

"नकली साधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अखिल भारतीय आखाडा परिषदेने २०१७ सालच्या सप्टेंबरमध्ये ज्या १४ स...
(काही फरक नाही)

१६:०४, १० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

अखिल भारतीय आखाडा परिषदेने २०१७ सालच्या सप्टेंबरमध्ये ज्या १४ साधूंना बोगस बाबा (नकली साधू) म्हणून घोषित केले आहे त्या साधूंची नावे :

  1. असीमानंद
  2. आसाराम
  3. इच्छाधारी भीमानंद
  4. ओम बाबा
  5. कुश मुनी
  6. नारायण साई
  7. निर्मल बाबा
  8. बाबा बृहस्पती गिरी
  9. मलखानसिंह
  10. राधे माँ
  11. रामपाल
  12. रामरहीम
  13. सचिन दत्ता