"राजमोहन गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: राजमोहन गांधी (जन्म : नवी दिल्ली, ७ ऑगस्ट १९३५) हे एक चरित्रलेखक अस... |
(काही फरक नाही)
|
१३:२९, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
राजमोहन गांधी (जन्म : नवी दिल्ली, ७ ऑगस्ट १९३५) हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील Urbana-Champaign येथील इलिनॉईस विद्यापीठात संशोधक-प्राध्यापक आहेत.
ते महात्मा गांधी)ंचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.
राजमोहन गांधी यांनी लिहिलेली पुस्तके (१५हून अधिक)
- Understanding the Founding Fathers: An Enquiry into the Indian Republic’s Beginnings (मराठी अनुवाद - ...यांनी घडवला भारत, अनुवादक सतीश कामत)
- Understanding the Muslim Mind
- Eight Lives: A Study of the Hindu-Muslim Encounter
- Ghaffar Khan, Nonviolent Badshah of the Pakhtuns...
- The good boatman
- A Tale of Two Revolts
- Punjab: A History from Aurangzeb to Mountbatten
- Patel : A Life
- Mohandas: A True Story of a Man, His People and an Empire (मराठी अनुवाद - मोहनदास : एक माणूस, त्याचे लोक आणि एक राजवट यांची खरीखुरी कहाणी. अनुवादक मुक्ता शिरीष देशपांडे)
- Rajaji : A Life
- Revenge & Reconciliation : Understanding South Asian History
- Why Gandhi Still Matters : An Appraisal of the Mahatma’s Legacy
कौटुंबिक माहिती
- वडील - देवदास गंधी
- पत्नी - उषा गांधी
- अपत्ये : देवदत्त गांधी, सुप्रिया गांधी
- चुलत भावंडे - अरुण मणिलाल गांधी, इला गांढी, शांती गांधी, वगैरे
- पितामह - महात्मा गांधी
- मातामह - चक्रवर्ती राजगोपालाचारी