"मीरा बोरवणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
मीरा बोरवणकार यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण [[फजिल्का]] असल्याने मीराबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले. |
मीरा बोरवणकार यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण [[फजिल्का]] असल्याने मीराबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले. |
||
==मुंबईतील कामगिरी== |
|||
पोलीस ऑफिसर बनल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना तर त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. |
पोलीस ऑफिसर बनल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना तर त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन गैंग च्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले. |
||
==जळगांवमधील काम== |
|||
मीरा बोरवणकर यांनी १९९४ साली [[जळगांव]]मध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे ‘सेक्स रॅकेट’ उघडकीला आणले. या त्यांच्या कामगिरीने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. |
|||
==एडीजीपी म्हणून केलेले काम== |
|||
मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी [[याकूब मेमन]]ला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (जेल)- होत्या. परदेशी पळून गेलेल्या वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन [[अबू सालेम]]सह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या.. |
|||
==कुटुंब== |
|||
मीरा चड्ढा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयएएस- प्रशासकीय अधिकारी आहेत. |
|||
==पुस्तकलेखन== |
|||
मीरा बोरवणकर यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित केले. |
|||
[[पोलीस अधिकारी]] |
|||
१५:०२, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्या मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
मीरा बोरवणकार यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिल्का असल्याने मीराबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले.
मुंबईतील कामगिरी
पोलीस ऑफिसर बनल्यानंतर मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना तर त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याचे कामात मोठा वाटा उचलला. मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन गैंग च्या अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात पाठवले.
जळगांवमधील काम
मीरा बोरवणकर यांनी १९९४ साली जळगांवमध्ये शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे ‘सेक्स रॅकेट’ उघडकीला आणले. या त्यांच्या कामगिरीने त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
एडीजीपी म्हणून केलेले काम
मुंबईच्या जेलमध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (जेल)- होत्या. परदेशी पळून गेलेल्या वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या..
कुटुंब
मीरा चड्ढा बोरवणकर यांचे पती अभय बोरवणकर हे माजी आयएएस- प्रशासकीय अधिकारी आहेत.
पुस्तकलेखन
मीरा बोरवणकर यांनी ‘लीव्ह्ज ऑफ लाईफ नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन्सने ९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित केले.
(अपूर्ण)