Jump to content

"मीरा बोरवणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीरा बोरवणकर या महाराष...
(काही फरक नाही)

१४:५०, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

मीरा बोरवणकार यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फ्जिल्का असल्याने मीराबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले.

पोलीस ऑफिसर बनल्यानंतर मीअ बोरवणकर यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांत काम केले; मुंबईत असताना तेथील माफियाराज संपवण्याचे काम हाती घेतले. मीरा बोरवणकर यांनी मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन गैंग च्या अनेक सदस्यांना तुरुंगात पाठवले.




(अपूर्ण)