Jump to content

"जयश्री बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयश्री बापट या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. ==जयश्री बापट यां...
(काही फरक नाही)

२३:४२, ५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

जयश्री बापट या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत.

जयश्री बापट यांची पुस्तके

  • आजीची गाणी गाऊ रंगवायची मजा घेऊ (बालसाहित्य)
  • आनंदयात्री (आत्मकथन)
  • इल्तिजा (मराठी/हिंदी कवितासंग्रह)
  • Grandmas Nursery Rhymes (इंग्रजी)
  • जीवनसंगीत (कथासंग्रह)
  • तरंग (कवितासंग्रह)
  • दीपशिखा : अजरामर स्त्रियांचे गौरवगान (व्यक्तिचित्रण)
  • रेशीमलडी (कवितासंग्रह)
  • शब्दांच्या पाकोळ्या (कवितासंग्रह)

पुरस्कार

  • साहित्य गौरव संस्थेतर्फे कॅन्सरशी झग्डणार्‍या जयश्री बापट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१-९-२०१७ची बातमी)