Jump to content

"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : २ सप्टेंबर, २०१७) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. [[आचार्य अत्रे]] हॆ त्यांचे वडील. पती व्यंकटेष पै हे बॅरिस्टर होते.
शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. [[आचार्य अत्रे]] हॆ त्यांचे वडील. पती व्यंकटेष पै हे बॅरिस्टर होते.


शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत.
शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी [[आचार्य अत्रे]] यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत.

शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.


==शिरीष पै यांची ग्रंथसंपदा==
==शिरीष पै यांची ग्रंथसंपदा==
* अंतर्यामी (कवितासंग्रह)
* अंतर्यामी (कवितासंग्रह)
* अनुभवांती (ललित लेखसंग्रह)
* अज्ञात रेषा (कवितासंग्रह)
* अज्ञात रेषा (कवितासंग्रह)
* आईची गाणी (कवितासंग्रह)
* आईची गाणी (बालकवितासंग्रह)
* आकाशगंगा (कादंबरी)
* आकाशगंगा (कादंबरी)
* आचार्य अत्रे : प्रतिभा आणि प्रतिमा (आत्मकथन)
* आचार्य अत्रे : प्रतिभा आणि प्रतिमा (आत्मकथन)
ओळ ३७: ओळ ४०:
* प्रेमरोग (कथासंग्रह)
* प्रेमरोग (कथासंग्रह)
* फक्त हायकू (कवितासंग्रह)
* फक्त हायकू (कवितासंग्रह)
* बागेतल्या जमती (बालवाङ्मय)
* मंगळसूत्र (कथासंग्रह)
* मंगळसूत्र (कथासंग्रह)
* मयूरपंख (कथासंग्रह)
* मयूरपंख (कथासंग्रह)

२२:३९, २ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. आचार्य अत्रे हॆ त्यांचे वडील. पती व्यंकटेष पै हे बॅरिस्टर होते.

शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत.

शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

शिरीष पै यांची ग्रंथसंपदा

  • अंतर्यामी (कवितासंग्रह)
  • अनुभवांती (ललित लेखसंग्रह)
  • अज्ञात रेषा (कवितासंग्रह)
  • आईची गाणी (बालकवितासंग्रह)
  • आकाशगंगा (कादंबरी)
  • आचार्य अत्रे : प्रतिभा आणि प्रतिमा (आत्मकथन)
  • आज्चा दिवस (ललित लेखसंग्रह)
  • आठवणीतले अत्रे (व्यक्तिचित्रण)
  • आतला आवाज (ललित लेखसंग्रह)
  • आव्हान (कवितासंग्रह)
  • ऋतुचित्र (कवितासंग्रह)
  • एकतारी (कवितासंग्रह)
  • एका पावसाळ्यात (कवितासंग्रह)
  • उद्‌गारचिन्हे (कथा)
  • कस्तुरी (कवितासंग्रह)
  • क्ळी एकदा फुलली होती (नाटक)
  • कांचनबहार (कथासंग्रह)
  • खडकचाफा (कथासंग्रह)
  • गायवाट (कवितासंग्रह)
  • खायच्या गोष्टी (ललित)
  • चंद्र मावळताना (कवितासंग्रह)
  • चैत्रपालवी (कथासंग्रह)
  • जीवनगाथा (कवितासंग्रह)
  • जुनून (कथासंग्रह)
  • झपाटलेली (नाटक)
  • धुवॉं (कवितासंग्रह)
  • नवे हायकू (कवितसंग्रह)
  • निवडक शिरीष पै (कवितासंग्रह)
  • पपा (व्यक्तिचित्रण)
  • पुन्हा हायकू (कवितासंग्रह)
  • प्रणयगंध (कथासंग्रह)
  • प्रियजन (व्यक्तिचित्रण)
  • प्रेमरोग (कथासंग्रह)
  • फक्त हायकू (कवितासंग्रह)
  • बागेतल्या जमती (बालवाङ्मय)
  • मंगळसूत्र (कथासंग्रह)
  • मयूरपंख (कथासंग्रह)
  • माझे नाव आराम (कादंबरी)
  • माझे हायकू (कवितासंग्रह)
  • मी असा झालो (सहलेखिका - मीना देशपांडे)
  • मुके सोबती (कथा)
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लडा (ऐतिहासिक)
  • रानातले दिवस (कथासंग्रह)
  • लग्न (कथासंग्रह)
  • लव्हली (कथासंग्रह)
  • लालन बैरागीण (कादंबरी)
  • वडिलांच्या सेवेसी (आत्मकथन)
  • वडिलांना आठवून (आठवणी)
  • विराग (कवितासंग्रह)
  • विस्मयकारी (कथासंग्रह)
  • शततारका (कवितासंग्रह)
  • संधिप्रकाश (कथासंग्रह)
  • सुखस्वप्न (कथासंग्रह)
  • सुरेश भट ह्यांची निवडक कविता (संपादन आणि प्रस्तावना)
  • हा खेळ सावल्यांचा (नाटक)
  • हाती शिल्लक (ललित)
  • हापूसचे आंबे (कथासंग्रह)
  • हायकू (कवितासंग्रह)
  • हिरवा कोपरा (ललित)
  • हृदयरंग (कथासंग्रह)
  • हेही दिवस जातील (कादंबरी)
  • हेही हायकू (माहितीपर)


पुरस्कार आणि सन्मान

  • 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक
  • प्रभात चित्रपट कंपनीचा खास पुरस्कार
  • 'हायकू' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक.