Jump to content

"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : २ सप्टेंबर, २...
(काही फरक नाही)

१८:५४, २ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : २ सप्टेंबर, २०१७) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. आचार्य अत्रे हॆ त्यांचे वडील. पती व्यंकटेष पै हे बॅरिस्टर होते.

शिरीष पै यांची ग्रंथसंपदा

  • अंतर्यामी (कवितासंग्रह)
  • अज्ञात रेषा (कवितासंग्रह)
  • आकाशगंगा (कादंबरी)
  • आचार्य अत्रे : प्रतिभा आणि प्रतिमा (आत्मकथन)
  • आठवणीतले अत्रे (व्यक्तिचित्रण)
  • आव्हान (कवितसंग्रह)
  • उद्‌गारचिन्हे (कथा)
  • खायच्या गोष्टी (ललित)
  • चंद्र मावळताना (कवितासंग्रह)
  • जीवनगाथा (कवितासंग्रह)
  • नवे हायकू (कवितसंग्रह)
  • पुन्हा हायकू (कवितासंग्रह)
  • प्रेमरोग (कथासंग्रह)
  • फक्त हायकू (कवितासंग्रह)
  • माझे हायकू (कवितासंग्रह)
  • मी असा झालो (सहलेखिका - मीना देशपांडे)
  • मुके सोबती (कथा)
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लडा (ऐतिहासिक)
  • रानातले दिवस (कथासंग्रह)
  • लालन बैरागीण (कथा)
  • वडिलांच्या सेवेसी (आत्मकथन)
  • वडिलांना आठवून (आठवणी)
  • विस्मयकारी (कथासंग्रह)
  • शततारका (कवितसंग्रह)
  • सुरेश भट ह्यांची निवडक कविता (संपादन आणि प्रस्तावना)
  • हाती शिल्लक (ललित)
  • हिरवा कोपरा (ललित)
  • हृदयरंग (कथासंग्रह)
  • हेही हायकू (माहितीपर)

[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]