Jump to content

"उत्तम लोकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उत्तम लोकरे हे एक मराठी कवी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातले घुगी हे...
(काही फरक नाही)

२३:१४, १३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

उत्तम लोकरे हे एक मराठी कवी आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातले घुगी हे त्यांचे गाव आहे. लोकरे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले. त्यामुळे गावशिवार हे त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आहे.


उत्तम लोकरे यांच्या कवितांतील काही ओळी

  • माझा देह! जखमांचं एक अढळ साम्राज्य! आणि! आतल्या वेदनांचा मी अजिंक्य सम्राट
  • माझ्या गावच्या पोरी, कालचं मरण आज चुलीत जाळतात, नि भरून घेतात उरात, उद्यासाठी ‘शिळ्या’ भाकरीतली नवी ऊर्जा...

उत्तम लोकरे यांचे प्रकाशित कवितासंग्रह

  • व्हावं लगे नवं नवं
  • सपन