"संजय उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
संजय उपाध्ये (जन्म : १६ मे, इ.स. १९६९) हे एक मराठी लेखक आणि व्याख्याते आहेत. 'गप्पाष्टककार' म्हणून ते अधिक प्रसिद्ध आहेत. [[अाळंदी]] येथील विश्व शांती संघाचे संचालक म्हणून ते डॉ. विश्वनाथ कराड यांच्याबरोबर काम करतात. संजय उपाध्ये हे [[युनेस्को]]चे सदस्य आहेत. 'मन करा रे प्रसन्न' या नावाची त्यांची 'जीवनाची कला' शिकवणारी व्याख्यानमाला आहे. |

ते 'गप्पाष्टक' नावाचा एक [[एकपात्री नाटक|एकपात्री कार्यक्रम]] करतात. |
|||
==संजय उपाध्ये ह्यांनी लिहिलेली पुस्तके== |
==संजय उपाध्ये ह्यांनी लिहिलेली पुस्तके== |
१६:४६, ५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
संजय उपाध्ये (जन्म : १६ मे, इ.स. १९६९) हे एक मराठी लेखक आणि व्याख्याते आहेत. 'गप्पाष्टककार' म्हणून ते अधिक प्रसिद्ध आहेत. अाळंदी येथील विश्व शांती संघाचे संचालक म्हणून ते डॉ. विश्वनाथ कराड यांच्याबरोबर काम करतात. संजय उपाध्ये हे युनेस्कोचे सदस्य आहेत. 'मन करा रे प्रसन्न' या नावाची त्यांची 'जीवनाची कला' शिकवणारी व्याख्यानमाला आहे.
ते 'गप्पाष्टक' नावाचा एक एकपात्री कार्यक्रम करतात.
संजय उपाध्ये ह्यांनी लिहिलेली पुस्तके
- ऐनवेळी (कथासंग्रह)
- गीत - भगवद्गीता (धार्मिक)
- वास्तव (कवितासंद्रह)
- विनायक विजय (चरित्र)
संजय उपाध्ये यांची भाषणे असलेल्या सीडीज
- इंडेमाऊची गाणी (बालसाहित्य)
- गप्पाष्टक भाग १,२
[[वर्ग:मराठी लेखक[[