"भुईआवळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भुईआवळी''' (शास्त्रीय नाव:Phyllanthus urinaria; संस्कृत- भूम्यालकी, हिंदी- जराम्ला, सिंधी- निरुरि, बंगाली- भुइआम्ला, गुजराथी- भोंयआंवली, कन्नड- किरुनेल्ली, तामिळ- कीळकाय्नेल्ली, तेलगु-नेलनेल्लि, मल्याळम्-कीळानेल्लि) ही [[भारत|भारतात]] आढळणारी वनस्पती आहे.
'''भुईआवळी''' (शास्त्रीय नाव:Phyllanthus urinaria; संस्कृत- भूम्यालकी, हिंदी- जराम्ला, सिंधी- निरुरि, बंगाली- भुइआम्ला, गुजराथी- भोंयआंवली, कन्नड- किरुनेल्ली, तामिळ- कीळकाय्नेल्ली, तेलगु-नेलनेल्लि, मल्याळम्-कीळानेल्लि) ही [[भारत|भारतात]] आढळणारी वनस्पती आहे. इंग्रजी नावे : Chamber Bitter, Gripeweed, Shatterstone, Stonebreaker किंवा, Leafflower.

==वर्णन==
==वर्णन==
ही क्षुद्र वनस्पती पावसाळ्यांत सर्वत्र उगवते.ही सुमारे वीत दीडवीत उंच असते. पाने कातरलेली असतात. पानाखाली मोहरीएवढी पुष्कळ पिवळी फळे असतात. त्यांना आवळ्यासारखी रुची असते. पाऊस संपल्यावर ही वनस्पती मरते. म्हणून [[कार्तिक]] महिन्याअखेरीस जमा करून, सुकवून ठेवावी. हिचे मूळ, खोड,आदी सर्व पंचांगे औषधासाठी उपयोगात येतात.

==धर्म==
==धर्म==
भुईआवळी दीपनपाचन, मूत्रजनन, संस्रन, दाहप्रशमनी,व्रणरोपण, शोथप्रतिकर आणि नियतकालिक ज्वरप्रतिबंधक आहे.
भुईआवळी दीपनपाचन, मूत्रजनन, संस्रन, दाहप्रशमनी, व्रणरोपण, शोथप्रतिकर असून, पुन्हापुन्हा येणाऱ्या तापाचा प्रतिबंध करते.

==उपयोग==
==उपयोग==
भुईआवळीच्या कोवळ्या फांद्यांचा फांट आंवेत देतात. काविळीत एक तोळा मुळे वाटून दुधाबरोबर सांजसकाळ देतात. पंचांगाचा क्वाथ कडू होतो. तो हिवतापांत देतात. ह्याने शौचास साफ होते. घाम सुटतो.झोप येते आणि तापाची पाळी चुकते. यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी होते. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते , लघवीची आग कमी होते. म्हणून ती परम्यात देतात.
भुईआवळीच्या कोवळ्या फांद्यांचा फांट आंवेत देतात. काविळीत एक तोळा मुळे वाटून दुधाबरोबर सांजसकाळ देतात. पंचांगाचा क्वाथ कडू होतो. तो हिवतापांत देतात. ह्याने शौचास साफ होते. घाम सुटतो.झोप येते आणि तापाची पाळी चुकते. यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी होते. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते, लघवीची आग कमी होते. म्हणून ती परम्यात देतात.

==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१०:२५, २ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

भुईआवळी (शास्त्रीय नाव:Phyllanthus urinaria; संस्कृत- भूम्यालकी, हिंदी- जराम्ला, सिंधी- निरुरि, बंगाली- भुइआम्ला, गुजराथी- भोंयआंवली, कन्नड- किरुनेल्ली, तामिळ- कीळकाय्नेल्ली, तेलगु-नेलनेल्लि, मल्याळम्-कीळानेल्लि) ही भारतात आढळणारी वनस्पती आहे. इंग्रजी नावे : Chamber Bitter, Gripeweed, Shatterstone, Stonebreaker किंवा, Leafflower.

वर्णन

ही क्षुद्र वनस्पती पावसाळ्यांत सर्वत्र उगवते.ही सुमारे वीत दीडवीत उंच असते. पाने कातरलेली असतात. पानाखाली मोहरीएवढी पुष्कळ पिवळी फळे असतात. त्यांना आवळ्यासारखी रुची असते. पाऊस संपल्यावर ही वनस्पती मरते. म्हणून कार्तिक महिन्याअखेरीस जमा करून, सुकवून ठेवावी. हिचे मूळ, खोड,आदी सर्व पंचांगे औषधासाठी उपयोगात येतात.

धर्म

भुईआवळी दीपनपाचन, मूत्रजनन, संस्रन, दाहप्रशमनी, व्रणरोपण, शोथप्रतिकर असून, पुन्हापुन्हा येणाऱ्या तापाचा प्रतिबंध करते.

उपयोग

हे सुद्धा पहा