"सत्यवान नामदेव सूर्यवंशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जन्म : हातगा-अहमदनगर जिल्हा, ३१... |
(काही फरक नाही)
|
१२:१२, २६ जुलै २०१७ ची आवृत्ती
आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जन्म : हातगा-अहमदनगर जिल्हा, ३१ मार्च, १९१६) हे एक मराठी कादंबरीकार, नाटककार, आणि कीर्तनकार होते. ते 'आपण' नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या २००च्या आसपास आहे.
स.ना. सूर्यवंशी यांनी लिहिलेली पुस्तके
- गोल देऊळ
- चटकचांदणी
सन्मान
- दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- पुणे येथे भरलेल्या ८व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९७२)
(अपूर्ण)