"शारदा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शारदा हे भारतात अनेकदा ऐकू येणारे नाव आहे. हे नाव असलेल्या प्रसिद... |
(काही फरक नाही)
|
०४:४२, १४ जुलै २०१७ ची आवृत्ती
शारदा हे भारतात अनेकदा ऐकू येणारे नाव आहे. हे नाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती/गोष्टी :
- शारदा देवी
- शारदा (अभिनेत्री)
- शारदा (चित्रपट) : दिनकर. द. पाटील यांनी दिग्दर्शित केलेला १९५१ सालचा मराठी चित्रपट
- शारदा (चित्रपट) : राज कपूरची प्रमुख भूमिका असलेला १९६७ सालचा हिंदी चित्रपट
- शारदा नदी : भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवरची नदी
- शारदा (नाटक) : गोविंद बल्लाळ देवल यांचे मराठी नाटक
- शारदामणी देवी : श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी