"शं.ना. नवलगुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर जन्म : संगमनेर, २७ सप्टेंबर १९३५) हे शिक्... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर [[जन्म : संगमनेर, २७ सप्टेंबर १९३५) हे शिक्षणतज्ज्ञ असून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांचे वडील संगमनेर या त्यांच्या मूळ गावी शिक्षक होते. संस्कृत हा त्यांचा मुख्य विषय. त्यामुळे घरामध्ये संस्कृतविषयक पुस्तके आणि अभ्यासाचे वातावरण असे. नवलगुंदकरांचे शालेय शिक्षणसंगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. वडील संस्कृत विषयात पारंगत असल्याने संस्कृत विषय घ्यावा, असे वाटत असले, तरी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे अर्थशास्त्र हा विषय घेऊन नवलगुंदकरांचे पदवीचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर पीएच. डी. केली. |
डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर [[जन्म : संगमनेर, २७ सप्टेंबर १९३५) हे शिक्षणतज्ज्ञ व्याख्याते असून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांचे वडील संगमनेर या त्यांच्या मूळ गावी शिक्षक होते. संस्कृत हा त्यांचा मुख्य विषय. त्यामुळे घरामध्ये संस्कृतविषयक पुस्तके आणि अभ्यासाचे वातावरण असे. नवलगुंदकरांचे शालेय शिक्षणसंगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. वडील संस्कृत विषयात पारंगत असल्याने संस्कृत विषय घ्यावा, असे वाटत असले, तरी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे अर्थशास्त्र हा विषय घेऊन नवलगुंदकरांचे पदवीचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर पीएच. डी. केली. |
||
साधारणत: १९५८ च्या सुमारास शं.ना. नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय म्हणजेच आत्ताचे भारत हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ते इंग्रजी आणि गणित हे दोन विषय शिकवीत. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ असा प्रवास करीत ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. विद्यापीठात प्रशासकीय जबाबदारी असली, तरी ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापनाचे काम करीत. संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे शं. ना. नवलगुंदकर हे विद्यमान अध्यक्ष आहेत (२०१६). |
साधारणत: १९५८ च्या सुमारास शं.ना. नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय म्हणजेच आत्ताचे भारत हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ते इंग्रजी आणि गणित हे दोन विषय शिकवीत. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ असा प्रवास करीत ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. विद्यापीठात प्रशासकीय जबाबदारी असली, तरी ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापनाचे काम करीत. संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे शं. ना. नवलगुंदकर हे विद्यमान अध्यक्ष आहेत (२०१६). |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==अन्य पुस्तके== |
==अन्य पुस्तके== |
||
* आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत |
* आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत |
||
* आनंद तरंग ( विनोद आणि संस्कार) भाग १, २, ३. |
|||
* पसायदान : हिंदुत्वाचा जाहीरनामा |
|||
* वि. दा. सावरकर |
|||
* स्वातंत्र्यवीर सावरकर विचारविश्व (१९९९) |
* स्वातंत्र्यवीर सावरकर विचारविश्व (१९९९) |
||
१४:०४, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती
डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर [[जन्म : संगमनेर, २७ सप्टेंबर १९३५) हे शिक्षणतज्ज्ञ व्याख्याते असून पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांचे वडील संगमनेर या त्यांच्या मूळ गावी शिक्षक होते. संस्कृत हा त्यांचा मुख्य विषय. त्यामुळे घरामध्ये संस्कृतविषयक पुस्तके आणि अभ्यासाचे वातावरण असे. नवलगुंदकरांचे शालेय शिक्षणसंगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. वडील संस्कृत विषयात पारंगत असल्याने संस्कृत विषय घ्यावा, असे वाटत असले, तरी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे अर्थशास्त्र हा विषय घेऊन नवलगुंदकरांचे पदवीचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर पीएच. डी. केली.
साधारणत: १९५८ च्या सुमारास शं.ना. नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय म्हणजेच आत्ताचे भारत हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ते इंग्रजी आणि गणित हे दोन विषय शिकवीत. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ असा प्रवास करीत ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले. विद्यापीठात प्रशासकीय जबाबदारी असली, तरी ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापनाचे काम करीत. संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे शं. ना. नवलगुंदकर हे विद्यमान अध्यक्ष आहेत (२०१६).
लेखन
शं.ना. नवलगुंदकरांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्राविषयीच्या अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन केले. ‘आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत’ हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतरचे पुस्तक म्हणजे ‘सुलभ राज्यशास्त्र (भारतीय शासनसंस्था)’ हे इयत्ता बारावीकरिता लिहिलेले पुस्तक होय.
अन्य पुस्तके
- आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
- आनंद तरंग ( विनोद आणि संस्कार) भाग १, २, ३.
- पसायदान : हिंदुत्वाचा जाहीरनामा
- वि. दा. सावरकर
- स्वातंत्र्यवीर सावरकर विचारविश्व (१९९९)