"नितीन आखवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नितीन आखवे (जन्म : इ.स. १९६४, मृत्यू : अंधेरी-मुंबई, ८ एप्रिल. इ.स. २०१२)...
(काही फरक नाही)

२२:३७, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

नितीन आखवे (जन्म : इ.स. १९६४, मृत्यू : अंधेरी-मुंबई, ८ एप्रिल. इ.स. २०१२) हे एक मराठी गीतकार होते.

आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला.

नितीन आखवे यांनी लिहिलेली लोकप्रिय भावगीते आणि त्यांचे गायक

  • कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
  • फुलले रे क्षण माझे फुलले रे (गायिका आशा भोसले; संगीत [[श्रीधर फडके, राग पहाडी)
  • मी राधिका, मी प्रेमिका