Jump to content

"चित्रपट निर्मिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात. चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात. प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते.
चित्रपट निर्मिती

==काही प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि त्यांची निर्मिती असलेले चित्रपट==
* एन.एन. सिप्पी (गुमनाम, तीसरी कसम, वह कौन थी?, सरगम)
* के. असिफ (मुगले आझम),
* ताराचंद बडजात्या (आरती, उपहार, चितचोर, दोस्ती, मैने प्यार किया, सारांश, ...
* व्ही. शांताराम (गीत गाया पत्थरोंने, झनक झनक पायल बाजे, तीन बत्ती चार रास्ता, दो आँखे बारा हाथ, नवरंग

==पुस्तके==
* सिनेमाचे दिवस (चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांचे आत्मचरित्र)

[[वर्ग:चित्रपट]]
[[वर्ग:चित्रपट]]
[[वर्ग:चित्रपटनिर्मिती| ]]
[[वर्ग:चित्रपटनिर्मिती| ]]

२३:३०, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती

चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात. चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात. प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते.

काही प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि त्यांची निर्मिती असलेले चित्रपट

  • एन.एन. सिप्पी (गुमनाम, तीसरी कसम, वह कौन थी?, सरगम)
  • के. असिफ (मुगले आझम),
  • ताराचंद बडजात्या (आरती, उपहार, चितचोर, दोस्ती, मैने प्यार किया, सारांश, ...
  • व्ही. शांताराम (गीत गाया पत्थरोंने, झनक झनक पायल बाजे, तीन बत्ती चार रास्ता, दो आँखे बारा हाथ, नवरंग

पुस्तके

  • सिनेमाचे दिवस (चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांचे आत्मचरित्र)