Jump to content

"इरावती हर्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इरावती हर्षे या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिंदी-मरठी मालिका-चित्र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
इरावती हर्षे या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिंदी-मरठी मालिका-चित्रपटांतून त्यांनी कामे केली आहेत. त्या लिहितात आणि इंग्रजी कविताही करतात. इरावती हर्षे काही साथीदारांसह ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ नावाची भारतीय चित्रपटांचे संवर्धन करणारी संस्था चालवतात.
इरावती हर्षे या भरतनट्यम शिकलेल्या एक मराठी अभिनेत्री आहेत. अनेक हिंदी-मराठी मालिका-चित्रपटांतून त्यांनी कामे केली आहेत. त्या लिहितात आणि इंग्रजी कविताही करतात. काही साथीदारांसह त्या ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ नावाची भारतीय चित्रपटांचे संवर्धन करणारी संस्था चालवतात.

त्यांच्या पतीचे नव रोहित मायदेव. त्यांना ईशा आणि दिविका या दोन मुली आहेत.


==इरावती हर्षे यांच्या भूमिका असलेले मालिका-चित्रपट==
==इरावती हर्षे यांच्या भूमिका असलेले मालिका-चित्रपट==
* अचानक
* अनकही (हिंदी दूरदर्शन मालिका)
* अनकही (हिंदी दूरदर्शन मालिका)
* अस्तु (मराठी चित्रपट)
* अस्तु (मराठी चित्रपट)
* कच्चा लिंबू (हिंदी चित्रपट)
* कभीकभी (हिंदी दूरदर्शन मालिका)
* कभीकभी (हिंदी दूरदर्शन मालिका)
* कासव (मराठी चित्रपट)
* कासव (मराठी चित्रपट)
* कुछ मीठा हो जायें (हिंदी चित्रपट)
* टेक केअर गुडनाईट (मराठी चित्रपट)
* टेक केअर गुडनाईट (मराठी चित्रपट)
* दिल मिल गया (हिंदी चित्रपट)
* मित्तल व्हर्सेस मित्तल (हिंदी चित्रपट)
* मिथ्या (हिंदी चित्रपट)
* मिथ्या (हिंदी चित्रपट)
* मृत्युदंड (हिंदी दूरदर्शन मालिका)
* मृत्युदंड (हिंदी दूरदर्शन मालिका)
* वी आर अ फॅमिली (इंग्रजी चित्रपट)
* शरारत (हिंदी चित्रपट)
* शांती (हिंदी दूरदर्शन मालिका)
* शांती (हिंदी दूरदर्शन मालिका)
* संजीवनी (हिंदी दूरदर्शन मालिका)
* संजीवनी (हिंदी दूरदर्शन मालिका)
* ३७ साल बाद
* स्प्लिट वाईड ओपन (इंग्रजी चित्रपट)
* हेट स्टोरी (इंग्रजी चित्रपट)
* हे राम (मराठी चित्रपट)
* हे राम (मराठी चित्रपट)






२१:१८, २९ जून २०१७ ची आवृत्ती

इरावती हर्षे या भरतनट्यम शिकलेल्या एक मराठी अभिनेत्री आहेत. अनेक हिंदी-मराठी मालिका-चित्रपटांतून त्यांनी कामे केली आहेत. त्या लिहितात आणि इंग्रजी कविताही करतात. काही साथीदारांसह त्या ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ नावाची भारतीय चित्रपटांचे संवर्धन करणारी संस्था चालवतात.

त्यांच्या पतीचे नव रोहित मायदेव. त्यांना ईशा आणि दिविका या दोन मुली आहेत.

इरावती हर्षे यांच्या भूमिका असलेले मालिका-चित्रपट

  • अचानक
  • अनकही (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • अस्तु (मराठी चित्रपट)
  • कच्चा लिंबू (हिंदी चित्रपट)
  • कभीकभी (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • कासव (मराठी चित्रपट)
  • कुछ मीठा हो जायें (हिंदी चित्रपट)
  • टेक केअर गुडनाईट (मराठी चित्रपट)
  • दिल मिल गया (हिंदी चित्रपट)
  • मित्तल व्हर्सेस मित्तल (हिंदी चित्रपट)
  • मिथ्या (हिंदी चित्रपट)
  • मृत्युदंड (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • वी आर अ फॅमिली (इंग्रजी चित्रपट)
  • शरारत (हिंदी चित्रपट)
  • शांती (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • संजीवनी (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • ३७ साल बाद
  • स्प्लिट वाईड ओपन (इंग्रजी चित्रपट)
  • हेट स्टोरी (इंग्रजी चित्रपट)
  • हे राम (मराठी चित्रपट)