"सॉफोक्लीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
No edit summary |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
| कारकीर्द_काळ = |
| कारकीर्द_काळ = |
||
}} |
}} |
||
'''सॉफोक्लीस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता ([[एशिलस]]नंतरचा व [[युरिपिडस]]च्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या |
'''सॉफोक्लीस''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक [[प्राचीन ग्रीस|प्राचीन]] [[ग्रीस|ग्रीक]] लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता ([[एशिलस]]नंतरचा व [[युरिपिडस]]च्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या युरिपिडिस व सोफोक्लीस यांमध्ये सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. त्याने पौराणिक नायकांना असामान्य परिस्थितीतले सामान्य नायक म्हणून रंगवले आणि नाटकांत वास्तववाद आणला. त्याच्या नाटकांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. |
||
सोफोक्लीसचे 'ओडिपस रेक्स' हे नाटक ‘आदिपश्य’ या नावाने [[पु.ल. देशपांडे]] यांनी मराठीत आणले. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
२३:५६, २७ जून २०१७ ची आवृत्ती
सॉफोक्लीस Σοφοκλῆς | |
---|---|
जन्म |
अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ अथेन्स, ग्रीस |
मृत्यू |
अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५ अथेन्स |
पेशा | नाटक लेखक |
सॉफोक्लीस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता (एशिलसनंतरचा व युरिपिडसच्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या युरिपिडिस व सोफोक्लीस यांमध्ये सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. त्याने पौराणिक नायकांना असामान्य परिस्थितीतले सामान्य नायक म्हणून रंगवले आणि नाटकांत वास्तववाद आणला. त्याच्या नाटकांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत.
सोफोक्लीसचे 'ओडिपस रेक्स' हे नाटक ‘आदिपश्य’ या नावाने पु.ल. देशपांडे यांनी मराठीत आणले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://www.gutenberg.org/author/Sophocles. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |