"वि.गो. खोबरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
विठ्ठल गोपाळ खोबरेकर (जन्म : इ.स.१९२३; मृत्यू : इ.स. २००७) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते. |
विठ्ठल गोपाळ खोबरेकर (जन्म : इ.स.१९२३; मृत्यू : इ.स. २००७) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते. |
||
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १ ऑगस्ट १८९८ रोजी झाली. या ग्रंथसंग्रहालयातर्फे इतिहास संशोधन मंडळ चालवले जाते. मंडळातर्फे ‘भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या नावाचे त्रैमासिकही काढले जाते. डॉ. वि.गो खोबरेकर या त्रैमासिकाचे हयात असेपर्यंत संपादक होते. कै. डॉ. खोबरेकरांना काहीही मानधन मिळत नव्हते. मिळत होता तो फक्त ५०० रुपये प्रवास भत्ता. |
|||
==वि.गो. खोबरेकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==वि.गो. खोबरेकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
२१:४०, ११ जून २०१७ ची आवृत्ती
विठ्ठल गोपाळ खोबरेकर (जन्म : इ.स.१९२३; मृत्यू : इ.स. २००७) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १ ऑगस्ट १८९८ रोजी झाली. या ग्रंथसंग्रहालयातर्फे इतिहास संशोधन मंडळ चालवले जाते. मंडळातर्फे ‘भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या नावाचे त्रैमासिकही काढले जाते. डॉ. वि.गो खोबरेकर या त्रैमासिकाचे हयात असेपर्यंत संपादक होते. कै. डॉ. खोबरेकरांना काहीही मानधन मिळत नव्हते. मिळत होता तो फक्त ५०० रुपये प्रवास भत्ता.
वि.गो. खोबरेकर यांनी लिहिलेली पुस्तके
- इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठाव, १८१८-१८६० (१९५९)
- कोकणच्या इतिहासाची साधने (१९७१)
- गुजरातेतील मराठी राजवट १६६४-१८२० (१९६२)
- चिटणिसी दप्तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७१)
- पारसनिसी दप्तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७५)
- मराठा अंमलाचे स्वरूप (१९८८)
- मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे (१९६९)
- महाराष्ट्रातील दप्तरखाने : वर्णन आणि तंत्र (१९८८)
- महारष्ट्रातील स्वातंत्र्य लढे : इ.स. १८१८ ते १८८४ (१९९४)
- हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त (संपादित, १९७४)
पुरस्कार
मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून दरवर्षी एका इतिहासविषयक संशोधनपर लिखाण करणार्या कोकणातील लेखकाला इतिहास संशोधक डॉ. वि.गो. खोबरेकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. इतिहास संशोधनाव्यतिरिक्त, वैचारिक लेखन आणि कादंबरी, नाटक, काव्य, समीक्षा यासारख्या वाड्मयीन क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रंथालाही हा पुरस्कार मिळू शकतो..
२०१४-१५ सालातील हा पुरस्कार सदाशिव टेटविलकर यांच्या `महाराष्ट्रातील वीरगळ’ या ग्रंथाला मिळाला.