Jump to content

"मधुकर टिल्लू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मधुकर टिल्लू हे मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे एक कलावंत होत...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:


(अपूर्ण)
(अपूर्ण)


==मकरंद टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार==
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार





१४:३०, ७ जून २०१७ ची आवृत्ती

मधुकर टिल्लू हे मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे एक कलावंत होते. जनमानसात एकपात्रीची कला रुजविण्याचे मोठे कार्य करीत असता, मधुकर टिल्लूंनी एक नवी शैली निर्माण केली आणि नवे कलावंत घडविले.

मधुकर टिल्लू यांनी रंगमंचावर सादर केलेले एकपात्री नाट्यप्रयोग

  • प्रसंग लहान, विनोद महान - मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
  • हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम (इ.स. १९६१ पासून). (पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात. या एकपात्रीचे १५०० हून अधिक प्रयोग झाले असून सन २०१३ हे या एकपात्री सादरीकरणाचे ५२वे वर्ष होते.)

मधुकर टिल्लू यांची पाणी वाचवा मोहीम

एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी फिरत असताना अनेक ठिकाणी भेडसावणार्‍या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता त्यांन जाणवत असे. याला प्रतिसाद म्हणून त्यांनी ‘हॉटेलमध्ये रिकामा ग्लास, भरलेला जार’ नावाचे अभियान सुरू केले. या अभियानाबरोबरच पाण्यासंदर्भात टिल्लू यांनी तीन वर्षे सातत्याने केलेले कार्य यामुळे पाणी वाचविण्यासाठीची मोहीम लोकांपर्यंत पोहोचवली.

ही मोहीम चालू असतानाच एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेले असताना गळक्या नळातून वाहणार्‍या आणि वाया जाणार्‍या पाण्यामुळे मकरंद टिल्लू अस्वस्थ झाले. तो नळ बदलण्याची प्रक्रिया साहेबांच्या टेबलावरील फाईलमध्ये आठ दिवसांपासून अधिक काळ अडकल्यामुळे स्वतः तो नळ बदलण्यासाठी टिल्लूंनी पुढाकार घेतला. मात्र, नियम आडवे आल्यामुळे त्यांना ते काम करायला मिळाले नाही.

(अपूर्ण)


मकरंद टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार

  • ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार