"ज्ञानेश भालेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्ञानेश भालेकर हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथ...
(काही फरक नाही)

१७:०९, १ जून २०१७ ची आवृत्ती

ज्ञानेश भालेकर हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत..


ज्ञानेश भालेकरांचे चित्रपट

  • अनोळखी हे घर माझे (२००९) : पटकथा लेखन
  • गोलमाल (२००६) : कथा/पटकथा लेखन आणि निर्मिती
  • बेधुंद (इ.स. २००९) : दिग्दर्शन

भालेकरांच्या दूरचित्रवाणी मालिका

  • कॉमेडी एक्सप्रेस (दिग्दर्शन)