Jump to content

"श्रीकांत कार्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल,...
(काही फरक नाही)

००:०९, १ जून २०१७ ची आवृत्ती

प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर हे मराठी लेखक आहेत. ते विज्ञान, भूगोल, पर्यावरण आदी विषयांसह ललित लेखनही करतात.

डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची पुस्तके

  • कातरवेळ (कथासंग्रह)
  • Coastal Process And Landforms (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • Terms And Concepts In Geomorphology, Oceanography and Climatology
  • दूरसंवेदन : Remote Sensing (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • दूरसंवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (माहितीपर)
  • पर्यावरण समस्या निराकरण व क्षेत्र अभ्यास
  • पात्रता व स्पर्धा परीक्षांसाठी वैज्ञानिक लेख
  • पृथ्वीजिज्ञासा
  • प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र
  • प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे (सहलेखक प्रा. अ.वि. भागवत)
  • प्रात्यक्षिक भूगोल : Practical Geography (सहलेखिका प्रा. सौ. कांचन शेंडे)
  • भूगोल (स्पर्धा परीक्षेसाठी क्रमिक पुस्तक). सहलेखक प्रा. अ.वि. भागवत आणि प्रा संजय नलावडे
  • भूगोल-पर्यावरणशास्त्रकोश : Encyclopaedia of Geography-Environmental Science (सहलेखक जॉन्सन बोर्जेस)
  • भूगोलशास्त्रातील संख्याशास्त्रीय पद्धती : Statistical Methods in Geography (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • भूगोलातील प्रात्यक्षिके (सहलेखिका प्रा. कांचन शेंडे)
  • भौगोलिक माहिती प्रणाली : Geographical Information Systems - GIS
  • माझा समुद्र शोध (पर्यटन आणि सागरविज्ञान)
  • Statistical Analysis Of Geographical Data (भूगोलशास्त्रावरील क्रमिक पुस्तक)
  • हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान

डॉ. श्रीकांत कार्लेकर यांना मिळालेले पुरस्कार

  • ‘पृथ्वीजिज्ञासा’ या पुस्तकासाठी पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार (मे २०१७)