Jump to content

"सदाशिव शिवदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. सदाशिव शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==डॉ. सदाशिव शिवदे यांवी पुस्तके==
==डॉ. सदाशिव शिवदे यांवी पुस्तके==
* छत्रपती राजाराम ताराराणी (व्यक्तिचित्रण)
* सेनापती धनाजी जाधव (चरित्र)
* परमानंदकाव्यम् (अनुवादक - स.मो. अयाचित, संपादक सदशिव शिवदे)
* श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् (धार्मिक, ऐतिहासिक)
* मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे)
* मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे)
* मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
* महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे
* मराठ्यांची लष्करी व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
* महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग १, २.
* स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र)
* युद्धभूमीवर श्रीशंभूछत्रपती
* महाराज्ञी येसूबाई (चरित्र)
* रणझुंजार : शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा
* शिवपत्‍नी सईबाई (चरित्रात्मक)
* छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे
* सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र)
* सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र)



१८:५२, २५ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. सदाशिव शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत.

डॉ. सदाशिव शिवदे यांवी पुस्तके

  • छत्रपती राजाराम ताराराणी (व्यक्तिचित्रण)
  • सेनापती धनाजी जाधव (चरित्र)
  • परमानंदकाव्यम् (अनुवादक - स.मो. अयाचित, संपादक सदशिव शिवदे)
  • श्रीप्रतापदुर्गामाहात्म्यम् (धार्मिक, ऐतिहासिक)
  • मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे)
  • मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
  • मराठ्यांची लष्करी व्यवस्था (अनुवदित, मूळ इंग्रजी लेखक सुरेंद्र सेन)
  • महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग १, २.
  • स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र)
  • युद्धभूमीवर श्रीशंभूछत्रपती
  • महाराज्ञी येसूबाई (चरित्र)
  • रणझुंजार : शंभूछत्रपतींच्या समशेरीची गाथा
  • शिवपत्‍नी सईबाई (चरित्रात्मक)
  • छत्रपती संभाजीमहाराजांची पत्रे
  • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र)

पुरस्कार

  • ’ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा’ या पुस्तकासाठी मुंबईतील न.चिं. केळकर ग्रंथालयाचा ‘साहित्य साधना’ पुरस्कार
  • बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस’ पुरस्कार (२०१७)