Jump to content

"सदाशिव शिवदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. सदाशिव शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्य...
(काही फरक नाही)

१८:३५, २५ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. सदाशिव शिवदे हे ऐतिहासिक विषयांवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत.

डॉ. सदाशिव शिवदे यांवी पुस्तके

  • मराठ्यांची न्यायव्यवस्था (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक डॉ. व्ही.सी. गुणे)
  • महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे
  • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र)

पुरस्कार

  • ’ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा’ या पुस्तकासाठी मुंबईतील न.चिं. केळकर ग्रंथालयाचा ‘साहित्य साधना’ पुरस्कार
  • बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘स्वामिनिष्ठ खंडोबल्लाळ चिटणीस’ पुरस्कार (२०१७)