"दिलबागसिंग अठवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. दिलबागसिंग अठवाल (जन्म : कल्याण (पंजाब), इ.स. १९२८, मृत्यू : न्यू ज... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. [[नॉर्मन बोरलॉग]] यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली. |
पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. [[नॉर्मन बोरलॉग]] यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली. |
||
==गव्हाचा रंग बदलला== |
|||
१९७० च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांची आयात केली. या वाणांचे उत्पादन भरघोस येत असले तरी पोळ्यांचा रंग लाल असल्यामुळे त्यात बदलाची गरज निर्माण झाली. अठवाल यांनी प्रदीर्घ संशोधन करून या वाणांचा रंग बदलण्यात यश मिळविले. गव्हाचा बदललेला रंग म्हणजे अठवाल यांनी भारताला दिलेली अनोखी भेटच ठरली. बदललेल्या या वाणाला त्यांनी आपल्या गावाच्या नावावरून ‘कल्याण’ असे नाव दिले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘सोना’ या गव्हाच्या वाणाचा शोध लावला होता. त्यानंतर अठवाल यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेतील संशोधकांसह ‘कल्याण’ आणि ‘सोना’ या दोन्ही वाणांचे एकत्रीकरण करून ‘कल्याणसोना’ हा नवा वाण विकसित केला. १९६०-६१ मध्ये भारतातील गहू उत्पादन १२.४४ क्विंटल प्रतिहेक्टर होते. ‘कल्याण’ वाणामुळे १९७०-७१ मध्ये गहू उत्पादन २२.३७ क्विंटल प्रतिहेक्टपर्यंत वाढले. या वाणांमुळे भारत गहू उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. |
|||
ओळ ८: | ओळ १०: | ||
[[वर्ग:शेती]] |
|||
[[वर्ग:संशोधन]] |
|||
[[वर्ग:कृषी संशोधन]] |
|||
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]] |
[[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]] |
२३:०३, २० मे २०१७ ची आवृत्ती
डॉ. दिलबागसिंग अठवाल (जन्म : कल्याण (पंजाब), इ.स. १९२८, मृत्यू : न्यू जर्सी (अमेरिका), १४ मे, २०१७) हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते.
पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. नॉर्मन बोरलॉग यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली.
गव्हाचा रंग बदलला
१९७० च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांची आयात केली. या वाणांचे उत्पादन भरघोस येत असले तरी पोळ्यांचा रंग लाल असल्यामुळे त्यात बदलाची गरज निर्माण झाली. अठवाल यांनी प्रदीर्घ संशोधन करून या वाणांचा रंग बदलण्यात यश मिळविले. गव्हाचा बदललेला रंग म्हणजे अठवाल यांनी भारताला दिलेली अनोखी भेटच ठरली. बदललेल्या या वाणाला त्यांनी आपल्या गावाच्या नावावरून ‘कल्याण’ असे नाव दिले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘सोना’ या गव्हाच्या वाणाचा शोध लावला होता. त्यानंतर अठवाल यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेतील संशोधकांसह ‘कल्याण’ आणि ‘सोना’ या दोन्ही वाणांचे एकत्रीकरण करून ‘कल्याणसोना’ हा नवा वाण विकसित केला. १९६०-६१ मध्ये भारतातील गहू उत्पादन १२.४४ क्विंटल प्रतिहेक्टर होते. ‘कल्याण’ वाणामुळे १९७०-७१ मध्ये गहू उत्पादन २२.३७ क्विंटल प्रतिहेक्टपर्यंत वाढले. या वाणांमुळे भारत गहू उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.