"दिलबागसिंग अठवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. दिलबागसिंग अठवाल (जन्म : कल्याण (पंजाब), इ.स. १९२८, मृत्यू : न्यू ज... |
(काही फरक नाही)
|
२२:४७, २० मे २०१७ ची आवृत्ती
डॉ. दिलबागसिंग अठवाल (जन्म : कल्याण (पंजाब), इ.स. १९२८, मृत्यू : न्यू जर्सी (अमेरिका), १४ मे, २०१७) हे एक भारतीय कृषिशास्त्रज्ञ होते.
पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते. नॉर्मन बोरलॉग यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली.