"वि.ल. शिंत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वि. ल. शिंत्रे हे एक मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः धार्मिक व का... |
(काही फरक नाही)
|
१८:३०, १८ मे २०१७ ची आवृत्ती
वि. ल. शिंत्रे हे एक मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः धार्मिक व काही अन्य प्रकारची पुस्तके लिहिली आहेत.
वि.ल. शिंत्रे यांनी लिहिलेली पुस्तके
- असा करावा चातुर्मास
- कैवल्याचे चांदणे
- श्रीगुरुगीता
- परिवर्तन
- बुद्धिमान वीर
- भक्तीच्या त्या वाटा
- वैभवलक्ष्मी (अर्थात शुक्रवारचे प्रभावी व्रत)
- शब्दावाचुनि कळले सारे (आत्मचरित्र)
- शिकू या दैवलिपी
- सद्गुरू वंचोनी सापडेना सोय
- साधना सिद्धी आणि साक्षात्कार
- ज्ञानसुधा
पुरस्कार
‘वंचित विकास’ संस्था आणि ओक कुटुंबीय यांच्यातर्फे लेखकांना ‘वि.ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार’ दिले जातात.