"वेलची (केळी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वेलची केळी ही केळ्यांची एक जात आहे. सोनकेळ्यांप्रमाणे ही केळी फा...
(काही फरक नाही)

२२:११, ११ मार्च २०१७ ची आवृत्ती

वेलची केळी ही केळ्यांची एक जात आहे. सोनकेळ्यांप्रमाणे ही केळी फार छोटी असतात. या केळ्यात वेलदोड्याच्या दाण्यांप्रमाणे काळे कण असतात.