Jump to content

"येमेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Fixing double redirect to येमेनचे प्रजासत्ताक
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:

#पुनर्निर्देशन [[येमेनचे प्रजासत्ताक]]
राग यमन याच्याशी गल्लत करू नका.
येमेन
الجمهورية اليمنية
al-Jumhuuriyya al-Yamaniyya
Republic of Yemen
यमनचे प्रजासत्ताक
येमेनचा ध्वज येमेनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Allah, al-Watan, at-Thawra, al-Wehda"
"अल्ला, देश, क्रांती, एकता"
येमेनचे स्थान
येमेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर) साना
अधिकृत भाषा अरबी
सरकार
- राष्ट्रप्रमुख अली अब्दुल्ला सालेह
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
- एकूण ५,२७,९६८ किमी२ (४९वा क्रमांक)
लोकसंख्या
-एकूण २,३०,१३,३७६ (५१वा क्रमांक)
- घनता ४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
- एकूण ५५.४३३ अब्ज अमेरिकन डॉलर
- वार्षिक दरडोई उत्पन्न
राष्ट्रीय चलन येमेनी रियाल
आय.एस.ओ. ३१६६-१ YE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +967
राष्ट्र_नकाशा


येमेन हा मध्यपूर्वेतील दक्षिणी अरबस्तानातील एक देश आहे. हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे.

==दंतकथा==
श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती. कालयवनाला चुकवण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला आणि कालयवनाला मुचकुंदाच्या स्वाधीन केले. तपस्या भंग करणाऱ्या कालयवनाला मुचकुंदाने जाळून भस्म केले.

२२:५२, १ मार्च २०१७ ची आवृत्ती

राग यमन याच्याशी गल्लत करू नका. येमेन الجمهورية اليمنية al-Jumhuuriyya al-Yamaniyya Republic of Yemen यमनचे प्रजासत्ताक येमेनचा ध्वज येमेनचे चिन्ह ध्वज चिन्ह ब्रीद वाक्य: "Allah, al-Watan, at-Thawra, al-Wehda" "अल्ला, देश, क्रांती, एकता" येमेनचे स्थान येमेनचे जागतिक नकाशावरील स्थान राजधानी (व सर्वात मोठे शहर) साना अधिकृत भाषा अरबी सरकार

- राष्ट्रप्रमुख 	अली अब्दुल्ला सालेह

महत्त्वपूर्ण घटना क्षेत्रफळ

- एकूण 	५,२७,९६८ किमी२ (४९वा क्रमांक)

लोकसंख्या

-एकूण 	२,३०,१३,३७६ (५१वा क्रमांक)
- घनता 	४२/किमी²

वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)

- एकूण 	५५.४३३ अब्ज अमेरिकन डॉलर 
- वार्षिक दरडोई उत्पन्न 	 

राष्ट्रीय चलन येमेनी रियाल आय.एस.ओ. ३१६६-१ YE आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +967 राष्ट्र_नकाशा


येमेन हा मध्यपूर्वेतील दक्षिणी अरबस्तानातील एक देश आहे. हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे.

दंतकथा

श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती. कालयवनाला चुकवण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला आणि कालयवनाला मुचकुंदाच्या स्वाधीन केले. तपस्या भंग करणाऱ्या कालयवनाला मुचकुंदाने जाळून भस्म केले.