"सदस्य:Siddharthdhodpakar/गुरमेहर कौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
गुरमेहर ही एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे.ती दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात असून इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी.ए. करत आहे. १९९९ सालच्या कारगील युद्धात मरण पावलेले कॅप्टन मनदीपसिंह यांची ती कन्या आहे. २०१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यातदिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेजात उमर खालिद आणि शैला राशिदला एका परिसंवादाला बोलावले होते. उमर खालिदचे भाषण सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभासद विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि ते भाषण बंद पाडले. गुरमेहरने इंटरनेटच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध केला. हा मजकूर वाचून अाविपने तिला राष्ट्रद्रॊही ठरवले.<ref>http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/</ref> |

||
== |
==प्रारंभिक जीवन== |
||
गुरमेहरचा जन्म पंजाब राज्यात जालंधर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मनदीपसिंह आणि आईचे नाव राजविंदर आहे. तिचे वडील जेव्हा युद्धात मारले गेले तेव्हा गुरमेहेर २ वर्षाची होती. ती वडलांच्या मृत्यूसाठी भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधांना दोषी मानते, पाकिस्तानला नाही. |

२०१६ सालच्या |
२०१६ सालच्या एप्रिल महिन्यात गुरमेहरने भारत-पाकिस्तानमध्ये शांतिसंबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ProfileForPeace नावाची मोहीम सुरू केली होती आणि त्यासंदर्भात एक व्हीडियोसुद्धा प्रसारित केला होता. भारत सरकारचे कॆंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्या व्हीडयोवर टीका करून त्याला राष्ट्रहितविरोधी म्हटले होते. त्यानंतर २०१७ सालच्या सुरुवातीला गुरमेहेरनेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात एक व्हिडियो प्रसारित केला.<ref>http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html</ref> |
||
दिल्लीमधील अभाविपच्या तथाकथित धमक्यांना घाबरून गुरमेहेरने दिल्ली सोडली आहे. |
२२:०२, १ मार्च २०१७ ची आवृत्ती
गुरमेहर ही एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे.ती दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात असून इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी.ए. करत आहे. १९९९ सालच्या कारगील युद्धात मरण पावलेले कॅप्टन मनदीपसिंह यांची ती कन्या आहे. २०१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यातदिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेजात उमर खालिद आणि शैला राशिदला एका परिसंवादाला बोलावले होते. उमर खालिदचे भाषण सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभासद विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि ते भाषण बंद पाडले. गुरमेहरने इंटरनेटच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध केला. हा मजकूर वाचून अाविपने तिला राष्ट्रद्रॊही ठरवले.[१]
प्रारंभिक जीवन
गुरमेहरचा जन्म पंजाब राज्यात जालंधर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मनदीपसिंह आणि आईचे नाव राजविंदर आहे. तिचे वडील जेव्हा युद्धात मारले गेले तेव्हा गुरमेहेर २ वर्षाची होती. ती वडलांच्या मृत्यूसाठी भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधांना दोषी मानते, पाकिस्तानला नाही.
२०१६ सालच्या एप्रिल महिन्यात गुरमेहरने भारत-पाकिस्तानमध्ये शांतिसंबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ProfileForPeace नावाची मोहीम सुरू केली होती आणि त्यासंदर्भात एक व्हीडियोसुद्धा प्रसारित केला होता. भारत सरकारचे कॆंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्या व्हीडयोवर टीका करून त्याला राष्ट्रहितविरोधी म्हटले होते. त्यानंतर २०१७ सालच्या सुरुवातीला गुरमेहेरनेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात एक व्हिडियो प्रसारित केला.[२]
दिल्लीमधील अभाविपच्या तथाकथित धमक्यांना घाबरून गुरमेहेरने दिल्ली सोडली आहे.