"अग्नि-५ क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 17 langlinks, now provided by Wikidata on d:Q1046130 |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| राष्ट्र = [[भारत]] |
| राष्ट्र = [[भारत]] |
||
| राष्ट्र_ध्वज_चित्र = Flag of India.svg |
| राष्ट्र_ध्वज_चित्र = Flag of India.svg |
||
| चाचणी_दिनांक = १९/४/२०१२ |
| चाचणी_दिनांक = १९/४/२०१२ (पहिली चाचणी) |
||
| लष्करात_सामील_दिनांक= |
| लष्करात_सामील_दिनांक= २०१७ |
||
| वापरकर्ते_दल = सामरिक बल कमांड |
| वापरकर्ते_दल = सामरिक बल कमांड |
||
| वजन =५०००० किलो |
| वजन =५०००० किलो |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
}} |
}} |
||
अग्नि-५ क्षेपणास्त्र हे [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था]] |
अग्नि-५ क्षेपणास्त्र हे [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने]] भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक [[आंतरखंडीय क्षेपणास्त्र]] असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला. |
||
== विकास == |
== विकास == |
||
या |
या क्षेपणास्त्राचा विकास [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून]] २००७ पासून केला जात होता. २०१४ साली हे अस्त्र सेनादलात सामील होईल असे अपेक्षित आहे. |
||
== वर्णन == |
== वर्णन == |
||
अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल |
अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी [[जी.पी.एस.]]चा वापर करण्यात आल्याने हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेने मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते. |
||
या क्षेपणास्त्राच्या चाचण्या २०१२ साली, २०१३, २०१५ आणि शेवटी २६-१२-२०१६ रोजी करण्यात आल्या. |
|||
[[वर्ग:अग्नी क्षेपणास्त्रे]] |
[[वर्ग:अग्नी क्षेपणास्त्रे]] |
||
[[वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे]] |
[[वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे]] |
००:५०, १५ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
अग्नि-५ क्षेपणास्त्र | |
---|---|
अग्नि-५ क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान | |
प्रकार | आंतरखंडिय क्षेपणास्त्र |
राष्ट्र | भारत |
सेवेचा इतिहास | |
सेवेत | २०१७ |
वापरकर्ते | सामरिक बल कमांड |
उत्पादनाचा इतिहास | |
उत्पादक | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), Bharat Dynamics Limited (BDL) |
तपशील | |
वजन | ५०००० किलो |
लांबी | १७.५ मीटर |
व्यास | २ मीटर |
युद्धाग्र | १५०० किलो अण्वस्त्र |
इंजिन | तीन टप्प्याचे घन इंधन |
क्रियात्मक पल्ला |
५००० किलोमीटर |
उड्डाणाची उंची | > 90 km |
गती | २४ मॅक |
दिशादर्शक प्रणाली |
रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नॅन्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस., |
क्षेपण मंच |
8 x 8 Tatra TELAR (Transporter erector launcher) Rail Mobile Launcher |
अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला.
विकास
या क्षेपणास्त्राचा विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून २००७ पासून केला जात होता. २०१४ साली हे अस्त्र सेनादलात सामील होईल असे अपेक्षित आहे.
वर्णन
अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.चा वापर करण्यात आल्याने हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेने मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते.
या क्षेपणास्त्राच्या चाचण्या २०१२ साली, २०१३, २०१५ आणि शेवटी २६-१२-२०१६ रोजी करण्यात आल्या.