Jump to content

"दिलीप बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिलीप बर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी बालवाचकांसाठी अनेक थो...
(काही फरक नाही)

०१:०१, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

दिलीप बर्वे हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी बालवाचकांसाठी अनेक थोरामोठ्यांची चरित्रे लिहिली आहेत. याशिवाय त्यांच्या एक-दोन कादंबर्‍याही आहेत. ही सर्व पुस्तके दिलीपराज प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केली आहेत.

दिलीप बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अलेक्झांडर ग्रॅहम बेल (चरित्र, बालसाहित्य)
  • ग‍ॅलिलिओ ग‍ॅलिली (चरित्र, बालसाहित्य)
  • चंद्राकडे वाटचाल (विज्ञानविषयक, बालसाहित्य)
  • जगप्रसिद्ध वैज्ञानिक भाग १ ते १०- संच २ (चरित्रे, बालसाहित्य)
  • जोहान्स गटेनबर्ग (चरित्र, बालसाहित्य)
  • थॉमस अल्वा एडिसन (चरित्र, बालसाहित्य)
  • निकोलस कोपर्निकस (चरित्र, बालसाहित्य)
  • शह - काटशह (कादंबरी)
  • मेरा नाम चिन चीन चू (प्रवासवर्णन)
  • राईट बंधू (चरित्र, बालसाहित्य)
  • लुई पाश्चर (चरित्र, बालसाहित्य)
  • डॉ. विक्रम साराभाई (चरित्र, बालसाहित्य)
  • विधिलिखित (कादंबरी)
  • वेर्नर व्हॉन ब्रॉन (चरित्र, बालसाहित्य)